Department - Marathi
PO’s, PSO’s, CO’s
Program Outcomes (PO’s)
Student seeking admission for B.A. programme are expected to imbue with following quality which help them in their future life to achieve the expected goals.
- Realization of human values.
- Sense of social service.
- Responsible and dutiful citizen.
- Critical temper.
- Creative ability.
Programme Specific Outcomes
बी ए (मराठी) हि पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्याने :
- मराठी भाषेतील कविता, आत्मकथन, नाटक, कादंबरी इत्यादी साहित्यप्रकार, मराठी भाषेतील वाचन, लेखन आणि संवाद यांत पारंगत असणे अपेक्षित आहे.
- संत साहित्याच्या इतिहासाबाबत माहिती बाळगणे अपेक्षित आहे.
- साहित्यशास्त्रातील संकल्पना व सिद्धांत अभ्यासणे अपेक्षित आहे.
- आधुनिक मराठी साहित्याची माहिती मिळवणे अपेक्षित आहे.
- मराठी भाषेअंतर्गत लेखनाचे नियम आणि व्याकरण यांचा व्यावहारिक जीवनात वापर करणे अपेक्षित आहे.
- वर्तमान पात्रासाठी वृत्तलेखन इत्यादी व्यावहारिक कौशल्ये जोपासणे, संशोधन कला विकसित करणे अपेक्षित आहे.
- पदवीच्या बळावर नोकरी मिळवणे आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
Course Outcomes :
Sr. No | Course | Outcome | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 |
|
|||||||||
2 |
|
|||||||||
3 |
|
|||||||||
4 |
|
Mechanism of Communication of PSOs and COs
The Programme Specific Outcomes and the Course Outcomes of BA in History programmes is communicated to the students and teachers by :
- Placing them in college website.
- Displaying them on the notice boards in the department classrooms at the beginning of the academic year.
- Discussing them (module wise) during the syllabus presentation (PPT) at the beginning of each semester.