Department - Marathi

Profile of Department

Name of Department Marathi
Establishment The Department of Marathi was established at More Women College in 2018.
Courses offered UG : B.A. Degree Course in Marathi (3 Unit)
Evaluation pattern Choice based credit system is being implemented from the A Y 2011-12
Aims & objectives
  1. मराठी साहित्यातील कालखंड आणि विविध लेखकांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.
  2. मराठीतील साहित्यप्रवाह आणि अमराठी साहित्य यांची विद्यार्थ्यास माहिती करून देणे.
  3. संशोधन प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड विकसित करणे.
  4. मराठी भाषेतील साहित्याच्या अभ्यासाने विद्यार्थ्यास आणि पर्यायाने देशास समृद्ध करणे.
List of Faculty
  1. Mr. Hanmant Govind Dhavle, Head of Dept.
Learning Resources
  1. पाठ्यपुस्तके
  2. कादंबरी
  3. आत्मकथने
Best practices
  1. Celebration of Jagatik Marathi Bhasha Din.
  2. Power-point Presentations, Question-Answer sessions, Classroom Seminars, practice tests for better understanding subject.
  3. Welcome Function for the New-Comers.
  4. Fare-Well Function for the Senior students.
SWOC analysis of the department
  • Strength
    1. विभागाकडे पात्र व पुर्ण वेळ कार्यरत शिक्षक आहेत.
    2. विद्यार्थी विभागाच्या सर्व उपक्रमात सहभाग घेतात.
  • Weaknesses
    1. विद्यार्थ्यांचा संशोधनात कमी सहभाग आहे.
    2. कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कमी कल
  • Opportunities
    1. कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी
    2. मुलांमध्ये मराठी साहित्याच्या वाचनाची आवड निर्माण करणे
  • Challenges
    1. कला शाखेतील विद्यार्थी नोंदणी वाढविणे
    2. नवीन शैक्षणिक धोरण राबविणे
Future plans
  1. मराठी भाषेला स्पर्धा परीक्षेत असलेले महत्व सांगणे आणि तयारी करून घेणे
  2. विद्यार्थ्यांचा माध्यमातून लोक साहित्याचे संकलन करणे
  3. साहित्य संमेलनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे
  4. सर्जनशील लेखना संदर्भात शॉर्ट टर्म कोर्स आणि ब्लॉग लेखन सुरू करणे.