Goals & Objectives
- To provide women a wider access to higher education of excellence.
- To enhance access and inclusivity in quality education.
- To contribute new perspective to the world of knowledge, skill and self-confidence.
- To provide contest of learning that enhance their professional, human and social values.
- To mould the students into responsible citizens of the nation.
- To promote and encourage them for assuming social leadership roles.
- To empower and strengthen students to strive keeping pace with pace with the changing global needs.
उद्दीष्ट्ये
- महिलांना उत्कृष्ट उच्च शिक्षणाची व्यापक संधी पुरविणे.
- गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा अंतर्भाव तसेच संधी प्रदान करणे.
- जागतिक कौशल्यज्ञान, आत्मविश्वास आणि नवीन संवेदनाशिलयुक्त ज्ञान यांत योगदान देणे.
- तारतम्ययुक्त ( घटक अभ्यास) अध्ययनाद्वारे व्यावसायिक, मानवी तसेच सामाजिक मूल्ये जोपासणे.
- विद्यार्थ्यांस एक सुजाण नागरिक घडविणे.
- सामाजिक प्रतिनिधित्व करण्यास विद्यार्थ्यांस प्रेरणा व प्रोत्साहन देणे.
- बदलत्या जागतिक आव्हानांस सक्षम जाण्यास विद्यार्थ्यांस सबळ तसेच सशक्त करणे.